Pradeep Pendhare
बिहारमधील 37 वर्षांचे युवा मंत्री दीपक प्रकाश अन् त्याची 35 वर्षांची पत्नी साक्षी यांची लव स्टोरी चर्चेत आली आहे.
दीपक प्रकाश यांची पत्नी साक्षी मिश्रा यांचे सौंदर्य मॉडेल्सना टक्कर देणार आहे.
साक्षी मिश्रा-कुशवाहा मूळच्या उत्तर प्रदेशच्या असून, तिचे वडील निवृत्त IAS अधिकारी आहेत.
साक्षी ब्राह्मण कुटुंबातून असून, पती दीपक कुशवाह OBC वर्गातून येतात. या लग्नामुळे जातीभेदाच्या भिंती कोसळल्या!
दीपकप्रकाश आणि साक्षी याचं इंटरकास्ट मेरेज असून, साक्षी आपल्या नावात दोन्हीकडील नावाचा समावेश करते.
साक्षी यांना दोन बहिणी, एक भाऊ आहे. त्यांच्या मातोश्रीचं निधन झालेलं आहे.
साक्षी आणि दीपक यांचा प्रेमविवाह झाला असून, साक्षीची जीवनमान अगदी साधं आहे.
साक्षी या त्यांच्या सासू स्नेहलता कुशवाहा यांच्या प्रचारासाठी बिहार निवडणुकीत सक्रिय होत्या.
साक्षी स्वतः एक सामाजिक कार्यकर्त्या असून, महिला सक्षमीकरणात सहभागी असते.