बिल गेट्स ते एलन मस्क ! वादग्रस्त एपस्टीन फाईल्समध्ये 'या' दिग्गज व्यक्तींची नावे; Google वर होताहेत ट्रेंड

Mangesh Mahale

जेफ्री एपस्टीन

लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाईल्समुळे खळबळ उडाली आहे. फाईल्समध्ये बड्या व्यक्तींची नावे असल्याचे वृत्त आहे.

Big Names in Epstein Files | Sarkarnama

स्टीव्ह बॅनन

स्टीव्ह बॅनन हे डोनाल्ड ट्रम्पचे माजी सल्लागार आहेत.

Big Names in Epstein Files | Sarkarnama

स्टीव्ह टिश

न्यू यॉर्क जायंट्सचे सह-मालक स्टीव्ह टिश

Big Names in Epstein Files | Sarkarnama

बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टच्या माजी सीईओ अब्जाधीश बिल गेट्स

Big Names in Epstein Files | Sarkarnama

एलोन मस्क

X (पूर्वीचे Twitter)चे संस्थापक एलोन मस्क

Big Names in Epstein Files | Sarkarnama

सर्गेई ब्रिन

गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन

Big Names in Epstein Files | Sarkarnama

एहुद बराक

इस्रायलीचे माजी पंतप्रधान एहुद बराक

Big Names in Epstein Files | Sarkarnama

हॉवर्ड लुटनिक

अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक

Big Names in Epstein Files | Sarkarnama

NEXT: किती शिकले आहेत पुण्याचे नगरसेवक? 45 दहावीपर्यंत, 61पदवीधर

येथे क्लिक करा