किती शिकले आहेत पुण्याचे नगरसेवक? 45 दहावीपर्यंत, 61पदवीधर

Mangesh Mahale

'माननीय'

पुणेकरांनी या स्मार्ट सिटीच्या कारभाराच्या चाव्या ज्यांच्या हातात दिल्या ते 'माननीय' नगरसेवक किती शिकले आहेत,

PMC Education Report | Sarkarnama

१६५ नगरसेवक

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक विजयी झाले.

PMC Education Report | Sarkarnama

शिक्षण

१६५ सदस्यांपैकी ३५ टक्के म्हणजे ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

PMC Education Report | Sarkarnama

पदव्युत्तर

केवळ ८ टक्के सभासदांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

PMC Education Report | Sarkarnama

दहावीपर्यंत

२५ टक्के म्हणजे ४५ सदस्य दहावीपर्यंत शिकलेले आहेत. दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे.

PMC Education Report | Sarkarnama

४५ नगरसेवक

दहावीपर्यंत शिकलेले ४५ नगरसेवक, बारावीपर्यंत शिकलेले ३३ नगरसेवक

PMC Education Report | Sarkarnama

पदवी

5 जणांनी पदविका मिळवली आहे, 61 जणांचे पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

PMC Education Report | Sarkarnama

7 नगरसेवकांचे काय?

पदव्युत्तर शिक्षण : १४, माहिती उपलब्ध नसलेले सभासद : ०७

PMC Education Report | Sarkarnama

NEXT: एका टँकरमुळे प्रवाशांचे हाल, खाण्यापिण्याचेही वांदे : मुंबई-पुणे महामार्गावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीचे PHOTOS

येथे क्लिक करा