डमी कॉलेजला लगाम! 11वी-12वी विद्यार्थ्यांसाठी नवा नियम लागू

Mangesh Mahale

बायोमेट्रिक हजेरी

खासगी कोचिंग क्लासेसला जाऊन कॉलेज बुडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता दररोज बायोमेट्रिक मशीनवर हजेरी नोंदवणे बंधनकारक असेल.

Biometric Attendance Mandatory for Class 11-12 Students | Sarkarnama

सीसीटीव्हीची नजर

प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक असणार आहे. वर्गशिक्षक हजेरी घेत असताना मुख्याध्यापकांना सीसीटीव्हीद्वारे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवावे लागेल.

Biometric Attendance Mandatory for Class 11-12 Students | Sarkarnama

रेकॉर्डिंग

वर्गातील सीसीटीव्ही कॅमेरे नुसते कार्यान्वित करून चालणार नाही, तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग साठवून (जतन करून) ठेवावे लागणार आहे.

Biometric Attendance Mandatory for Class 11-12 Students | Sarkarnama

गोपनीयता

कनिष्ठ महाविद्यालयाने परिसरातील कोणत्याही खासगी कोचिंग क्लासेससोबत टायअप किंवा करार केला आहे का, याची गोपनीय पडताळणी केली जाणार आहे.

Biometric Attendance Mandatory for Class 11-12 Students | Sarkarnama

प्रमाणपत्र

शाळांनी त्यांचा यू-डायस क्रमांक आणि शाळेचे मान्यता प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.

Biometric Attendance Mandatory for Class 11-12 Students | Sarkarnama

कृती आराखडा

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व महाविद्यालयांना कृती आराखडा पाठवण्यात येणार असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल.

Biometric Attendance Mandatory for Class 11-12 Students | Sarkarnama

पालकांनो लक्ष द्या!

विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो लक्ष द्या! आता फक्त क्लासेसवर अवलंबून न राहता नियमित कॉलेज उपस्थितीही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

Biometric Attendance Mandatory for Class 11-12 Students | Sarkarnama

NEXT: ईडीच्या रडारवर आलेले महाराष्ट्रातील ‘बडे’ नेते कोणते?

येथे क्लिक करा