Biopic On Politician : राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधरित चित्रपट; पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

बाळासाहेब ठाकरे -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे. यामध्ये बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारले होते.

Biopic On Politician | Sarkarnama

सरदार -

अभिनेता परेश रावल अभिनित आणि निर्माता केतन मेहता दिग्दर्शित 1994 'सरदार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. काँग्रेस नेते व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर हा आधारित होता.

Biopic On Politician | Sarkarnama

अॅन इनसिग्निफिकंट मॅन -

अॅन इनसिग्निफिकंट मॅन हा 2016 चा सामाजिक-राजकीय माहितीपट (Documentary) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रित आहे.

Biopic On Politician | Sarkarnama

'सरकार' -

सरकार’, ‘सरकार राज’, आणि ‘सरकार 3’ हा हॉलिवूडचा चित्रपट ‘द गॉडफादर’ने प्रभावित असल्याचा बोलले जाते. काही अंशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याची त्यावेळी चर्चा होती.

Biopic On Politician | Sarkarnama

'थलैवी' -

अभिनेत्री कंगना रणावतने 'थलैवी' या चित्रपटात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

Biopic On Politician | Sarkarnama

महात्मा गांधी -

चित्रपट निर्माते फिरोज अब्बास खान यांच्या 2007 च्या चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गांधींचे पुत्र हरिलाल यांच्या पिता-पुत्र नात्यावर आधारित हा चित्रपट आहे.

Biopic On Politician | Sarkarnama

यात्रा -

माही व्ही. राघव दिग्दर्शित यात्रा हा सिनेमा आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांचा चरित्रपट आहे. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीपूर्वी दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर यांच्या राजकीय पदयात्रेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

Biopic On Politician | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी -

एक गरीब चहा-विक्रेतापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जीवनातील अनेक क्षणांचा धांडोळा या चरित्रपटात घेतलेला आहे.

Biopic On Politician | Sarkarnama

NEXT : जाणून घ्या कोण आहे पंतप्रधानांना चहा देणारी महिला?

क्लिक करा..