PM Modi : जाणून घ्या कोण आहे, पंतप्रधानांना चहा देणारी महिला...

Sudesh Mitkar

उज्ज्वला भारत योजनेची लाभार्थी

ती महिला सरकारच्या महत्त्वाकांक्षी उज्ज्वला भारत योजनेची लाभार्थी आहे. तिचे नाव मीरा आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

मोदी अचानक मीरा यांच्या घरी पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक अयोध्येतील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी मीरा यांच्या घरी पोहोचले. हे पाहून संपूर्ण वस्तीतील  लोकांना आश्चर्य वाटले.

PM Narendra Modi | Sarkarnama

कुटुंबीयांशी चर्चा

यादरम्यान पीएम मोदींनी मीराच्या कुटुंबीयांशी 10-15 मिनिटे चर्चा केली.

PM Narendra Modi | Sarkarnama

योजनेच्या फायद्यांबाबत माहिती घेतली

यावेळी पीएम मोदींनी योजनेच्या फायद्यांबाबत माहिती घेतली. यावर मीराने पीएम मोदींना मला मोफत गॅस आणि राहण्यासाठी घर मिळायचे संगितले.

PM Narendra Modi | Sarkarnama

मुलाला ऑटोग्राफ दिला

पीएम मोदींनी मुलाला ऑटोग्राफही दिला. यामध्ये त्यांनी वंदे मातरम लिहिले.

PM Narendra Modi | Sarkarnama

कुटुंबीयांशी 10-15 मिनिटे चर्चा

यादरम्यान पीएम मोदींनी मीराच्या कुटुंबीयांशी 10-15 मिनिटे चर्चा केली.

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT :अयोध्येत मोदींचा 15 किलोमीटरचा रोड शो; पाहा खास फोटो! 

PM Narendra Modi | Sarkarnama
येथे क्लिक करा