BJP Candidate List : भाजपच्या पहिल्या यादीत असू शकतात दिग्गजांची नावे, लवकरच होणार घोषणा

Rashmi Mane

लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत.

BJP Candidate meeting

मध्यरात्री बैठका

भाजप नेते कामाला लागले आहेत. इतकेच नाही तर मध्यरात्रीतून महत्त्वाच्या मीटिंग, घडामोडी होत आहेत.

BJP Candidate meeting

प्रमुख नेत्यांची बैठक

काल मध्य रात्री पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली,

BJP Candidate meeting

भाजपचे नेते लागले तयारीला

मोदींनी यावेळेस 'आपकी बार 400 पार'चा नारा दिल्यानंतर आता भाजपचे नेते जय्यत तयारीला लागले आहेत.

BJP Candidate meeting

महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी रात्री सुरू झाली आणि ती शुक्रवारी पहाटेपर्यंत चालली. 

BJP Candidate meeting

पहिली यादी

लवकरच जाहीर होणार भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी.

BJP Candidate meeting

दिग्गज नेत्यांची नावे

या यादीत 100 हून अधिक दिग्गज नेत्यांची नावे असू शकतात.

BJP Candidate meeting

प्रमुख नेते

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रमुख जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि भाजपचे उत्तर प्रदेश प्रमुख भूपेंद्र चौधरी उपस्थित होते.

R

BJP Candidate meeting

Next : अभिनेत्री जयाप्रदांच्या अडचणीत वाढ, रामपूर कोर्टाने का केले 'फरार' घोषित ?

येथे क्लिक करा