Jaya Prada Case : अभिनेत्री जया प्रदांच्या अडचणीत वाढ, रामपूर कोर्टाने का केले 'फरार' घोषित?

Rashmi Mane

बॉलीवूड अभिनेत्री

बॉलीवूड गाजवलेल्या जया प्रदा यांनी राजकारणातही आपला करिष्मा दाखवून दिला आहे. पण सध्या त्या एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आल्या आहेत.

Jaya Prada Case | Sarkarnama

फरार घोषित

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना उत्तर प्रदेशातील रामपूर येथील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

Jaya Prada Case | Sarkarnama

सुनावणी

त्याचे कारण म्हणजे खटल्यांच्या सुनावणीसाठी हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे.

Jaya Prada Case | Sarkarnama

काय आहे हे प्रकरण ?

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

Jaya Prada Case | Sarkarnama

सात वेळा अजामीनपात्र वॉरंट

त्यांच्या विरूद्ध सात वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही जयाप्रदा कोर्टात हजर झाल्या नाहीत.

Jaya Prada Case | Sarkarnama

आचारसंहितेचे उल्लंघन

वरिष्ठ फिर्यादी अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी सांगितले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या उल्लंघनाशी संबंधित दोन गुन्हे जया प्रदा यांच्याविरुद्ध कॅमरी आणि स्वार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आले होते.

Jaya Prada Case | Sarkarnama

अनेकवेळा समन्स

अनेकवेळा समन्स बजावले पण जया प्रदा हजर झाल्या नाहीत.

Jaya Prada Case | Sarkarnama

फरार घोषित

त्याच्याविरुद्ध सात वेळा वेगवेगळ्या तारखांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते, परंतु पोलीस त्यांना हजर करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले.

Jaya Prada Case | Sarkarnama

Next : बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाही 'ही' जोडी; सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग

येथे क्लिक करा