Mangesh Mahale
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी, दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जातात.
संघटन-शरणता हा देवेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू.
२०२२ मध्ये मुख्यमंत्रिपदावर त्यांची नियुक्ती होणे खूप संयुक्तिक आणि स्वाभाविक होते. पण तसे झाले नाही.
पक्षाच्या राजकारणाची गरज म्हणून पक्षनेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी,असे सुचविले.
पक्षाचा हा आदेश फडणवीसांनी कोणतेही आढेवेढे न घेता निमूटपणे पाळला.
एकनाथ शिंदे सरकारमध्ये असे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणे ही सोपी गोष्ट नव्हती.
संघटनात्मक अनुशासनाबाबत तडजोड न करण्याची वृत्ती आणि राजकीय डावपेचांची जाण यामुळे त्यांनी ही जबाबदारीही कौशल्यपूर्ण पार पाडली
निर्णय घेण्यापूर्वी सखोल माहिती संकलित करणे, तज्ज्ञांचा सल्ला,त्यानंतरच कृती करणे, हा त्यांच्या कार्यपद्धतीचा पाया आहे.
फडणवीस यांची कार्यशैली ही अत्यंत शिस्तबद्ध आणि अभ्यासपूर्ण आहे.
NEXT: मंदिरात आरती अन् कार्यकर्त्यांसोबत चहा-सामोसे! नेत्यानं वाढदिवस कसा साजरा करावा,याचे अनुकरणीय उदाहरण