Pradeep Pendhare
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये रणवीर अलाहाबादिया याला ‘डिसरप्टर ऑफ द ईयर’ हा पुरस्काराने सन्मानित केले आहे.
रणवीर अलाहाबादिया याने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये आई-वडिलांच्या संबंधांवर वादग्रस्त विधानाने संतापाची लाट उसळली आहे.
फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्रामवर भयंकर ट्रोल केले जात असून, कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.
सायबर अॅक्टनुसार पहिल्यादांचा कारवाई झाल्यास रणवीरला तीन वर्षांचा कारावासाची आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.
याच अॅक्टनुसार दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.
अपूर्व मखिजा, कॉमेडियन समय रैना आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाला तक्रारीचे पत्र पाठवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजातील नियम मोडले असतील, तर कारवाई होणार असे संकेत दिले आहे.