Mayur Ratnaparkhe
शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी भाजपने नवा चेहरा मुख्यमंत्रिपदी दिला आहे.
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदी मोहन यादव यांची निवड केली आहे.
उज्जैनमध्ये 25 मार्च 1965 रोजी झाला आहे जन्म
विद्यार्थीदशेपासूनच केली राजकीय कारकिर्दीची सुरुवात.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उज्जैनचे नगरमंत्री होते.
विज्ञान शाखेतून पदवीसह LLB, MA, MBA आणि Ph.D देखील मिळवली.
पक्षनेतृत्वासह ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही जवळचे मानले जातात.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीवरही मोहन यादव काही काळ होते.
मध्य प्रदेश पर्यटन महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात होते शिक्षणमंत्री.
NEXT : मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय ते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, 'असा' होता घटनाक्रम !