भाजपचा Gen Z प्लॅन! तरुणांना जोडण्यासाठी 4 नेत्यांची टीम

Ganesh Sonawane

समिती

भाजपने देशातील जेन-झी मतदारांशी थेट संपर्क वाढविण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.

BJP Gen Z Committee | Sarkarnama

तावडे, इराणी

भाजपचे महासचिव विनोद तावडे व स्मृती इराणी यांच्यासह चार नेत्यांचा या समितीत समावेश आहे.

BJP Gen Z Committee

उद्देश

'जेन-झी'च्या आशा, चिंता, आकांक्षा समजून घेण्यावर या कार्यक्रमाचा भर असेल.

BJP Gen Z Committee | Sarkarnama

बैठक

भाजपच्या नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक शनिवारी झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

BJP Gen Z Committee | Sarkarnama

अभियान

भाजप देशभर 'जेन-झी संपर्क अभियान' राबविणार असून या अभियानासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.

BJP Gen Z Committee | Sarkarnama

संघवी, चौधरी

विनोद तावडे आणि स्मृती इराणी यांच्यासह गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी आणि छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांचा समितीत समावेश आहे.

BJP Gen Z Committee

तरुणांची मते

रोजगार, तंत्रज्ञान, नवउद्योजकता आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर तरुणांची मते जाणून घेतली जाणार आहेत.

BJP Gen Z Committee

NEXT : तब्बल अर्धा कोटी फॉलोअर्स, पण तुकाराम मुंढे सोशल मीडियात एकाच नेत्याला करतात फॉलो...

Tukaram Mundhe Statement | Sarkarnama
येथे क्लिक करा