Ram Satpute : सोलापूरसाठी भाजप युवा चेहरा देणार; राम सातपुतेंचे नाव चर्चेत

Sunil Balasaheb Dhumal

भाजपचे खासदार सिद्धेश्वर महाराज यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातून नाराजी आहे.

Ram Satpute | Sarkarnama

त्यामुळे काँग्रेसविरोधात भाजपला नव्या चेहऱ्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

Ram Satpute | Sarkarnama

दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी भाजपला उमेदवार मिळत नसल्याचे चित्र होते.

Ram Satpute | Sarkarnama

आता भाजपने आमदार राम सातपुतेंना सोलापूर लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.

Ram Satpute | Sarkarnama

सोलापूर लोकसभेत प्रणिती शिंदे - राम सातपुते असा लढा होण्याची शक्यता आहे.

Ram Satpute | Sarkarnama

भाजपचा आक्रमक आणि युवा चेहरा म्हणून सातपुतेंची ओळख आहे.

Ram Satpute | Sarkarnama

सातपुते माळशिरसचे आमदार आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

Ram Satpute | Sarkarnama

NEXT : 2019 मध्ये भाजपनं 'या' सात राज्यांत 95 टक्क्यांहून अधिक जागा जिंकलेल्याे

येथे क्लिक करा