BJP Leader Jayalaxmi Arrest : भाजप नेत्या-अभिनेत्री जयालक्ष्मीला अटक; काय आहे कारण?

Chetan Zadpe

अभिनेत्री जयालक्ष्मीला अटक -

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आणि अभिनेत्री जयालक्ष्मी यांना तिरुमंगलम पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी अटक केली.

BJP Leader Jayalaxmi Arrest | Sarkarnama

पैशांची मागणी -

जयालक्ष्मींना गीतकार स्नेहन यांनी केलेल्या आरोपामुळे अटक झाली. आरोप करून दावा करण्यात आला होता की, जयालक्ष्मी यांनी ट्रस्ट आणि स्नेहन फाउंडेशनच्या नावाखाली लोकांकडून पैशांची मागणी केली होती.

BJP Leader Jayalaxmi Arrest | Sarkarnama

जयालक्ष्मींचा आरोप -

जयालक्ष्मीने आरोप केला आहे की, फाउंडेशनमधील पैसे त्यांनी सामाजिक कामांसाठी वापरले आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला धक्का पोहोचवण्यासाठी आरोप केले गेले असे म्हटले आहे.

BJP Leader Jayalaxmi Arrest | Sarkarnama

भाजपकडून निवडणूक -

जयालक्ष्मी या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय प्रचारक आहेत. त्यांनी चेन्नईच्या महापालिकेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

BJP Leader Jayalaxmi Arrest | Sarkarnama

तक्रारदार कोण ?

जयालक्ष्मी यांच्याविरुद्ध तक्रार देणारे स्नेहन हे सी. अरविंद राज दिग्दर्शित परमपोरूल चित्रपटातील गीतकार म्हणून ओळखले जातात.

BJP Leader Jayalaxmi Arrest | Sarkarnama

कारवाईला सुरुवात -

जयालक्ष्मींच्या अटकेबद्दल आणि आरोपांबाबत कायदेशीर कार्यवाही आता होत आहे?

BJP Leader Jayalaxmi Arrest | Sarkarnama

भाजप नेत्यांचे मौन -

आपल्या पक्षातील नेत्याला अटक झाल्यानंतरही यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका अजूनही जाहीर केलेली नाही.

R

BJP Leader Jayalaxmi Arrest | Sarkarnama

NEXT : 'रेडिओ'चा भारदस्त आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन!

Amin sayani | Sarkarnama
क्लिक करा...