Amrita Pawar: छगन भुजबळांच्या विरोधात लढू इच्छिणाऱ्या अमृता पवार कोण?

सरकारनामा ब्यूरो

शरद पवार यांचे स्वागत

भाजप नेत्या अमृता पवार यांनी येवला येथील कार्यक्रमात शरद पवार यांचे स्वागत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Amrita Pawar | Sarkarnama

येवला विधानसभा...

येवला विधानसभा मतदारसंघातून अमृता पवार निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत.

Amrita Pawar | Sarkarnama

भुजबळ विरुद्ध पवार

अमृता यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार असा सामना रंगणार

Amrita Pawar | Sarkarnama

गोदावरी बँक

नाशिक जिल्हा परिषद सदस्या,गोदावरी अर्बन बँकेच्या त्या माजी अध्यक्षा आहेत.

Amrita Pawar | Sarkarnama

सुळे यांच्या निकटवर्तीय

खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय म्हणून देखील अमृता ओळखल्या जातात.

Amrita Pawar | Sarkarnama

मराठा विद्या प्रसारक ..

माजी खासदार वसंतराव पवार, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या माजी सरचिटणीस निलीमा यांच्या त्या सुकन्या आहेत.

Amrita Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस

देवगाव (निफाड) जिल्हा परिषदेच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर त्या निवडून आल्या होत्या.

Amrita Pawar | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

व्यवसायाने त्या आर्किटेक्चर आहेत. 2023 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Amrita Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या त्या पदाधिकारी होत्या

Amrita Pawar | Sarkarnama

NEXT: देशाचं 'बजेट' सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमण यांचे शिक्षण किती?

येथे क्लिक करा