Chandrashekhar Bawankule : निःस्वार्थी समाजसेवा तरीही भाजपनं कापलं होतं तिकीट; बावनकुळेंचा प्रवास!

सरकारनामा ब्यूरो

चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे विधानसभेचे सदस्य आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीच्या काळात ते राज्याचे ऊर्जा मंत्री होते.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

नागपूरचे पालकमंत्री

या आधी त्यांनी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही काम केले आहे.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

निष्ठावान नेते -

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

तेली समाजाचं प्रतिनिधित्व :

बावनकुळे यांचा जन्म कामठी गावात एका मराठी तेली कुटुंबात झाला. ते भाजपचा ओबीसी चेहरा आहेत.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

राजकीय पार्श्वभूमी -

शेतकरी कुटुंबातील जन्मलेले बावनकुळे यांना राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात ते लहानाचे मोठे झाले.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

विज्ञान शाखेत उच्च शिक्षण

नागपूरजवळील कोराडी भागात त्यांनी विज्ञान शाखेत उच्च शिक्षण घेतले.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

"छत्रपती सेना"

दुर्गम भागात वीज पुरवठा करण्यासाठी लढा देण्याऱ्या "छत्रपती सेना" नावाच्या गटातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले. याचे फळ म्हणजे त्यांना आपल्या कारकिर्दीत उर्जामंत्री होता आले.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

भाजप प्रवेश

गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

निस्वार्थी समाजसेवा

सुरुवातीपासूनच त्यांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय सामाजिक कार्य चालू ठेवले होते.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

Next : गोंडस दिसणाऱ्या 'या' प्रसिद्ध महिला नेत्या कोण आहेत?

येथे क्लिक करा