Pradeep Pendhare
'मविआ' सरकार पाडण्यात केंद्रातील भाजप नेत्यांबरोबर देवेंद्र फडणवीस यांचा मोठा सहभाग राहिला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात देवेंद्र फडणवीसांचा मोठा वाटा आहे.
लोकसभा निवडणुकीला 'मविआ'ने नरेंद्र मोदींपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं.
राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना अधिकच जवळ केलं.
राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार संजय राऊत यांना तुरुंगात जावं लागलं. राऊत आणि देशमुखांशी अजूनही राजकीय संघर्ष धुसफूसतोय.
मराठा, ओबीसी, धनगर, कोळी इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नावरून राज्यातील जातीय वातावरण गढूळ आहे.
भाजप सत्तेत आल्यापासून राज्यात धार्मिक तेढ वाढली असून, राज्यभरात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नावर गृहविभागाचा कारभार ढासळला असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये कोसळलेल्या पुतळ्याच्या घटनेवर सादर केलेल्या माफीनाम्यातील राजकारण केले.