Mangesh Mahale
63 व्या वर्षी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने विवाह केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय कैलाश जोशी यांचे पुत्र आणि मंत्री राहिलेले दीपक जोशी यांनी काँग्रेस नेत्या पल्लवी राज सक्सेना यांच्याशी लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
विवाहाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि नेटकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
विवाहाबाबत दीपक जोशी किंवा पल्लवी राज सक्सेना यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दीपक जोशी यांचे हे चौथे लग्न असल्याची चर्चा आहे. त्यांची पहिली पत्नी विजया जोशी यांचा 2021 मध्ये कोवीडमध्ये मृत्यू झाला होता.
शिखा जोशी यांनी आपण दीपक जोशी यांच्या पत्नी असल्याचा दावा केला आहे,
नम्रता जोशी यांच्यासोबतही त्याचा विवाह झाल्याचे सर्टीफिकेट समोर आले आहे
नम्रता जोशी यांच्यासोबतही त्याचा विवाह झाल्याचे सर्टीफिकेट समोर आले आहे