सरकारनामा ब्यूरो
उत्कर्ष यादव यांनी आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत यूपीएससी परीक्षा पास केली.
युपीएससी परिक्षेत उत्कर्ष यादव यांना 32 वी रँक प्राप्त झाली आहे.
त्यांचे भाऊ देवेंद्र यादव यांनी २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली होती. ते दौसा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत
त्यानंतर आता उत्कर्ष यादव यांनीही यूपीएससी पास केली. खूप मेहनत अन् अभ्यासात सातत्य ठेवले. यामुळे त्यांना यश मिळाले.
उत्कर्ष यादव हे राजस्थान अलवर जिल्ह्यातील हमीपुर गावचे रहिवासी आहेत.
दोन्ही भावांनी आयआयटी रुकी येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.
त्यांना दोनवेळा अपयश आले. तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.