J P Nadda : 15व्या वर्षी राजकारणात पाऊल टाकणारे जगत प्रकाश नड्डा; पाहा यांचे खास फोटो !

सरकारनामा ब्यूरो

जगत प्रकाश नड्डा

राजकीय क्षेत्रात कणखर भूमिका बजावणाऱ्या जगत प्रकाश नड्डा यांनी भाजपमध्ये आपल्या नावाची चांगली छाप पाडली आहे.

J. P. Nadda | Sarkarnama

बिहारमध्ये जन्म

बिहारमध्ये जन्मलेले जेपी नड्डा हे भाजपचे अध्यक्ष आहेत.

J. P. Nadda | Sarkarnama

मूळचे हिमाचल प्रदेशमंत्री

राजकारणात तगडा अनुभव असलेले नड्डा हे हिमाचल प्रदेश मतदारसंघातून मंत्री आहेत.

J. P. Nadda | Sarkarnama

भाजप नेते

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते भाजपचे विश्वासू आणि एकनिष्ठ नेते म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

J. P. Nadda | Sarkarnama

पेशाने वकील

नड्डा यांनी हिमाचल प्रदेश विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.

J. P. Nadda | Sarkarnama

15व्या वयात राजकारणात प्रवेश

1975मध्ये वयाच्या 15व्या वर्षी जय प्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

J. P. Nadda | Sarkarnama

हिमाचल प्रदेश सोबत अतूट नाते

हिमाचल येथे जास्त काळ राहिल्याने नड्डा आणि हिमाचल प्रदेशचे अतूट नाते आहे.

J. P. Nadda | Sarkarnama

उत्तम कारकीर्द

महत्त्वपूर्ण भूमिका आणि उत्तम कारकिर्दीमुळे 2020 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय नेता म्हणून घोषित करण्यात आले.

J. P. Nadda | Sarkarnama

भाजपचे राष्ट्रीय नेते

2010 पासून नड्डा हे भाजपसाठी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारे नेते आहेत.

J. P. Nadda | Sarkarnama

Next : भाजप खासदार गौैतम गंभीरवर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, काय आहे प्रकरण ?

येथे क्लिक करा