BJP MP Gautam Gambhir : भाजप खासदार गौतम गंभीरवर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, काय आहे प्रकरण ?

Deepak Kulkarni

तडाखेबंद क्रिकेटपटू

गौतम गंभीर हा भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू आहे. तडाखेबंद क्रिकेटपटू म्हणून पाहिले जाते.

BJP MP Gautam Gambhir - Payal ghosh | Sarkarnama

क्रिकेटमधून निवृत्ती

त्याने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

BJP MP Gautam Gambhir - Payal ghosh | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

गंभीरने राजकारणात प्रवेश केला आहे.

BJP MP Gautam Gambhir - Payal ghosh | Sarkarnama

दिल्लीचे खासदार

त्याने नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते सध्या दिल्लीचे खासदार आहेत.

BJP MP Gautam Gambhir - Payal ghosh | Sarkarnama

अभिनेत्रीचा गंभीरबाबत धक्कादायक खुलासा

आता अभिनेत्री पायल घोषने खासदार आणि क्रिकेटपटू गंभीरबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

BJP MP Gautam Gambhir - Payal ghosh | Sarkarnama

शमीला लग्नासाठी प्रपोज

वन डे विश्वचषकादरम्यान तिने मोहम्मद शमीला लग्नासाठी प्रपोज करून प्रसिद्धी मिळवली.

BJP MP Gautam Gambhir - Payal ghosh | Sarkarnama

गंभीरने मला मिस्ड कॉल दिल्याचा दावा

वेगवान गोलंदाज इरफान पठाणसोबत रिलेशनशिपमध्ये असताना गंभीरने मला मिस्ड कॉल दिल्याचा दावा केला आहे.

BJP MP Gautam Gambhir - Payal ghosh | Sarkarnama

पाच वर्षे इरफान पठाणला डेट

मी २०११ पासून पाच वर्षे इरफान पठाणला डेट केलं. गंभीर आणि अक्षय कुमारदेखील माझ्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते.

BJP MP Gautam Gambhir - Payal ghosh | Sarkarnama

भन्नाट आणि हास्यास्पद पोस्टमुळे नेहमी चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष तिच्या भन्नाट आणि हास्यास्पद पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.

BJP MP Gautam Gambhir - Payal ghosh | Sarkarnama

NEXT : उत्तराखंडला मिळाले नवीन डीजीपी, जाणून घ्या कोण आहेत IPS अभिनव कुमार

येथे क्लिक करा