Om Birla : शेतकरी ते लोकसभेचे अध्यक्ष; असा आहे ओम बिर्लांचा राजकीय प्रवास !

सरकारनामा ब्यूरो

खासदार

बिर्ला हे राजस्थानातील कोटा बुंदी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Om Birla | Sarkarnama

शिक्षण

बिर्ला यांनी अजमेर येथील कॉमर्स कॉलेज ऑफ कोटा येथून वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Om Birla | Sarkarnama

पाच वर्षे सचिव

पाच वर्षे ते राजस्थानच्या संसदीय सचिव पदावर कार्यरत होते.

Om Birla | Sarkarnama

स्थायी समिती सदस्य

राजस्थानच्या 16 व्या लोकसभेचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या ऊर्जा आणि सल्लागार स्थायी समितीचे ते सदस्य राहिले.

Om Birla | Sarkarnama

लोकसभेचे अध्यक्ष

2019 पासून बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत.

Om Birla | Sarkarnama

गरिबासांठी काम करणारे नेतृत्व

गरीब आणि विकलांग लोकांसाठी काम करणारे नेतृत्व म्हणून बिर्ला यांच्याकडे पाहिलं जातं.

Om Birla | Sarkarnama

ग्रीन कोटा अभियानचे संस्थापक

कोटा येथे वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रीन कोटा अभियान राबविण्यात आले.

Om Birla | Sarkarnama

Next : भाजपचा विजय खेचून आणणारा 'मंदिर पॉलिटिक्स' फंडा' नेमका काय?

येथे क्लिक करा