Assembly Election : भाजपचा विजय खेचून आणणारा 'मंदिर पॉलिटिक्स' फंडा' नेमका काय?

सरकारनामा ब्यूरो

मंदिर पॉलिटिक्स -

भाजपच्या दणदणीत विजयामागे मध्य प्रदेश अन् राजस्थान या दोन्ही राज्यांत मंदिर पॉलिटिक्सचा विषय अतिशय महत्त्वाचा ठरला आहे.

Assembly Election | Sarkarnama

मंदिर भेट चर्चेचा विषय

मंदिरांना भेटी देत भाजपने निवडणुकांमध्ये हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रचारात पुढे आणले.

Assembly Election | Sarkarnama

महाकालेश्वर लोकचे उद्घाटन

मध्य प्रदेशातील महाकालेश्वर लोकचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

Assembly Election | Sarkarnama

राम मंदिराचा मुद्दा

दोन्ही राज्यांतील प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राम मंदिराचा मुद्दा प्रामुख्याने पुढे आणला.

Assembly Election | Sarkarnama

"मंदिर वही बनायेंगे"

"मंदिर वही बनायेंगे" या घोषवाक्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणी करत होते.

Assembly Election | Sarkarnama

मंदिरे आणि निवडणुकांमध्ये संबंध ?

मंदिरे आणि निवडणुका यांचा राजकारणाचं प्रतिबिंबच निकालांमध्ये उमटल्याची चर्चा होत आहे.

Assembly Election | Sarkarnama

अमित शाह यांची घोषणा

अमित शाह यांनी सत्ता आल्यास राम मंदिरात भाविकांना मोफत प्रवेश मिळेल, अशी घोषणाही केली होती.

Assembly Election | Sarkarnama

Next : डॅशिंग आणि फायरब्रॅन्ड आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे!

येथे क्लिक करा