Atul Bhatkhalkar Birthday: मुंबईतला भाजपचा आक्रमक चेहरा अतुल भातखळकर...

सरकारनामा ब्यूरो

राजकारणात सक्रिय

ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत संघाचे काम करत असताना अतुल भातखळकर यांनी भाजपत प्रवेश केला. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय राहिले.

Atul Bhatkhalkar | Sarkarnama

पहिल्याच निवडणुकीत विजय

2014 मध्ये कांदिवली पूर्वमधून पहिलीच निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा विजय झाला होता. दुसऱ्यांदाही त्याच मतदारसंघातून ते निवडून आले होते.

Atul Bhatkhalkar | Sarkarnama

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू

संपूर्ण महाराष्ट्रात पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारे ते एकनिष्ठ नेते आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासूदेखील आहेत.

Atul Bhatkhalkar | Sarkarnama

जनतेचे नेते

जनतेच्या प्रत्येक प्रश्नांसाठी तळागळात जाऊन शिवाय अनेकदा रस्त्यावरही बऱ्याचदा उतरून काम केले आहे.

Atul Bhatkhalkar | Sarkarnama

भाजपचे प्रवक्ते

भाजपचे प्रवक्ते भातखळकर यांनी आणीबाणीच्या काळात प्रभावी भूमिका घेतल्या. पक्षाची निडरपणे बाजू मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

Atul Bhatkhalkar | Sarkarnama

सदैव तत्पर

पर्यावरण आणि सामाजिक कार्यांसाठी सदैव तत्पर असलेले नेते म्हणून त्यांना ओळखले जाते.

Atul Bhatkhalkar | Sarkarnama

अर्थव्यवस्थेत प्रभावी काम

जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेच्या उदारीकरण धोरणांमध्ये प्रभावी काम करण्याच्या वेगळ्या पद्धतीने लोकं त्यांना ओळखतात.

Atul Bhatkhalkar | Sarkarnama

लेखकही आहेत

वृत्तपत्रे, मासिके आणि मराठी दैनिकांमध्ये राजकीय आणि सामाजिक विषयांवरील त्यांचे अनेक लेखही प्रसिद्ध आहेत.

R

Atul Bhatkhalkar | Sarkarnama

Next : खड्डेमुक्त रस्त्यांसाठी खुद्द मुख्यमंत्रीच उतरले खड्ड्यात; पाहा खास फोटो!

येथे क्लिक करा