Mangesh Mahale
हरिभाऊ बागडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले आहेत.
वयाच्या 13 व्या वर्षीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) सहभागी झाले होते.
1985 मध्ये तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते सर्वप्रथम आमदार झाले.
1995 मध्ये युतीच्या सरकारमध्ये हरिभाऊ बागडे हे रोहयो मंत्री होते.
2009 मध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता.
2014, 2019 असे सलग दोन वेळा त्यांनी विजय मिळवला.
बागडे हे गेल्या ६५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगरला बागडे यांच्या रूपाने प्रथमच राज्यपालपदाचा मान मिळाला आहे.