New Governor : कोणत्या राज्यात कोण नवीन राज्यपाल?

Pradeep Pendhare

हरिभाऊ बागडे राज्यस्थान

हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

haribhau-bagde | Sarkarnama

राधाकृष्णन महाराष्ट्र

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

C. P. Radhakrishnan | Sarkarnama

वर्मा तेलंगणा

जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Jishnu Dev Varma | Sarkarnama

माथूर सिक्कीम

ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Om Prakash Mathur | Sarkarnama

गंगवार झारखंड

संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Santosh Kumar Gangwar | Sarkarnama

डोका छत्तीसगड

रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Ramen Deca | Sarkarnama

विजय शंकर मेघालय

सी. एच. विजय शंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

C. H. Vijayashankar | Sarkarnama

कटारिया पंजाब

आसामचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती. तसेच चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.

Gulab Chand Kataria | Sarkarnama

आचार्य आसाम आणि मणिपूर

सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

Laxman Prasad Acharya | Sarkarnama

NEXT : नीती आयोगाच्या बैठकीस 'हे' दहा मुख्यमंत्री होते गैरहजर!

येथे क्लिक करा :