Pankaja Mund News : मुरलीधर मोहोळांच्या कार्यालयास भाजप नेत्या पंकजा मुंडेंची भेट; पाहा खास क्षणचित्रे...

Chetan Zadpe

मोहोळांना शुभेच्छा -

भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. 

माध्यमांशी संवाद -

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मोहोळ यांचा शुभेच्छा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकमेकांना शुभेच्छा -

या वेळी भाजप महायुतीच्या उमेदवारीबद्दल आम्ही दोघांनीही एकमेकांचे अभिनंदन करून विजयासाठी सदिच्छा दिल्या.

कामकाजाची माहिती -

या वेळी पंकजा मुंडेंनी संपूर्ण कार्यालयाच्या कामकाजाची आणि उपलब्ध सुविधांची माहिती आवर्जून घेतली.

आठवणीत रमल्या -

आपल्या कार्यालयात राजकीय प्रवासाची लावलेली छायाचित्रे पाहून मा. पंकजाताई याही मुंडे साहेबांच्या आठवणीत रमल्या, असे मोहोळ म्हणाले.

लोकसभेची तयारी -

पक्षाने लोकसभेच्या उमेदवारीची जबाबदारी दिल्यानंतर आता पूर्णपणे आपण लोकसभेसाठी तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेवर फोकस -

मी सध्या लोकसभेची उमेदवार आहे, त्यामुळे मी माझे लक्ष तिथे केंद्रित केले आहे," असेही मुंडे म्हणाल्या.

R

NEXT : साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष ते प्रखर हिंदुत्वाचे शिलेदार धीरज घाटेंचा राजकीय प्रवास...

क्लिक करा...