Direct Tax Collection : कर संकलन तेजीत, ते कसे?

Pradeep Pendhare

प्रत्यक्ष कर

देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत 18.3 टक्क्यांनी वाढून 11.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.

Nirmala Sitharaman | sarkarnama

प्राप्तिकर संकलन

वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात वाढ असून 5.98 लाख कोटी, तर कंपन्यांकडून 4.94 लाख कोटी रुपयांचे यंदा कर संकलन झाले

Nirmala Sitharaman | sarkarnama

रोखे व्यवहार कर

भांडवली बाजरातील रोखे व्यवहार कराच्या (एसटीटी) माध्यमातून 30,630 कोटी रुपयांची भर पडली

Nirmala Sitharaman | sarkarnama

बक्षीस कर

इतर कर, अर्थात इक्वलायझेशन लेव्ही आणि बक्षीस करासह 2,150 कोटी रुपये सरकारने कमावले

Nirmala Sitharaman | sarkarnama

गेल्यावर्षीचा आकडा

वर्षभरापूर्वी याच काळात प्राप्तिकर विभागाने 9.51 लाख कोटी रुपये जमा केले होते. वार्षिक तुलनेत 46 टक्क्यांची वाढ झाली होती.

Nirmala Sitharaman | sarkarnama

प्रत्यक्ष कर गेल्यावर्षी

आर्थिक वर्षाच्या सात महिन्यांत, 10 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन 22.3 टक्क्यांनी वाढून 13.57 लाख कोटी रुपये झाला.

Nirmala Sitharaman | sarkarnama

कंपनी कर

संकलनामध्ये 7.13 लाख कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर आणि 6.11 लाख कोटी रुपयांचा कंपनी कर समाविष्ट आहे.

Nirmala Sitharaman | sarkarnama

लक्ष्य निश्चित

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करातून 22.07 लाख कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

Nirmala Sitharaman | sarkarnama

NEXT : ही क्रांतीची वेळ, शस्त्र काढा; राज ठाकरेंनी मांडले 10 महत्त्वाचे मुद्दे

येथे क्लिक करा :