B. S. Yediyurappa : मुख्यमंत्री ते 'पोक्सो' गुन्ह्यापर्यंत...

Pradeep Pendhare

चारवेळा मुख्यमंत्री

बी. एस. येडियुरप्पा भाजपचे नेते असून कर्नाटक राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषविले. 2007 मध्ये फक्त आठ दिवस आणि 2018 साली केवळ सात दिवसांसाठी ते मुख्यमंत्री होते.

B. S. Yediyurappa | sarkarnama

नोकरी

येडियुरप्पा यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1943 साली झाला. शिक्षणानंतर त्यांनी काही वर्ष एका राइसमिलमध्ये कारकून पदावर नोकरी केली.

B. S. Yediyurappa | sarkarnama

भाजपला सोडचिठ्ठी

30 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत कर्नाटक जनता पक्ष सुरू केला. मे 2013 रोजी शिकारीपुरा मतदारसंघातून निवडून आले.

B. S. Yediyurappa | sarkarnama

भाजपमध्ये वापसी

2 जानेवारी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिनशर्त भाजपमध्ये विलीन झाले. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी शिमोगा मतदारसंघातून विजय मिळवला.

B. S. Yediyurappa | sarkarnama

1200 कोटीचा निधी

26 जुलै 2019 रोजी त्यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. यावेळी केंद्राकडून त्यांना कर्नाटक पूर मदत निधी म्हणून 1200 कोटी रुपये मदत मिळाली.

B. S. Yediyurappa | sarkarnama

गोहत्या विधेयक

2020 मध्ये येडियुरप्पा भाजप सरकारने गोहत्या विरोधी विधेयक मंजूर केले. गोहत्या करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

B. S. Yediyurappa | sarkarnama

पत्नीचा मृत्यू

येडियुरप्पा हे बसवण्णांचे कट्टर अनुयायी आहेत. 1967 मध्ये त्यांनी राईसमिल मालकाची मुलगी मित्रादेवीशी लग्न केले. 2004 मध्ये मित्रादेवीचा मृत्यू झाला.

B. S. Yediyurappa | sarkarnama

'पोक्सो'नुसार गुन्हा

येडियुरप्पा यांच्याविरोधात मार्च 2024 मध्ये पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल असून कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी त्यांच्या अटकेचे संकेत दिलेत.

B. S. Yediyurappa | sarkarnama

NEXT : वयाच्या 36 व्या वर्षी केंद्रीय मंत्री, राम मोहन नायडू कोण

येथे क्लिक करा :