BJP Politics: भाजपमध्ये 75 व्या वर्षी निवृत्त होण्याची अलिखित परंपरा कधी सुरू झाली?

Mangesh Mahale

अघोषित परंपरा

भाजपने ७५ वर्षांवरील नियम कधीच लेखी स्वरूपात ठेवलेला नाही. तरीही 2014 पासून पक्षात तो अघोषित आहे.

BJP Leaders Retirement at 75 Rule | Sarkarnama

नितीन गडकरी

जानेवारी २०१३ मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा दिला. त्यानंतर राजनाथ सिंह पक्षाचे नवे अध्यक्ष झाले.

BJP Leaders Retirement at 75 Rule | Sarkarnama

निवृत्तीबाबत अटकळ

29 जानेवारी रोजी एका वेबसाईटवर बातमी प्रसिद्ध झाली होती, ज्यात 75 वर्षांवरील सर्व भाजप नेत्यांच्या निवृत्तीबाबत अटकळ बांधली गेली होती.

BJP Leaders Retirement at 75 Rule | Sarkarnama

मंत्रिमंडळात समावेश नाही...

मोदींनी पहिल्यांदा (2014) सरकार स्थापन केले तेव्हा त्यांनी 75 वयापेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही.

BJP Leaders Retirement at 75 Rule | Sarkarnama

मार्गदर्शक मंडळ

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्यात आले.

BJP Leaders Retirement at 75 Rule | Sarkarnama

मुरली मनोहर जोशी

अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह, यशवंत सिन्हा,राम जेठमलानी यांच्यासारख्या काही नेत्यांची नावेही या यादीत समाविष्ट झाली.

BJP Leaders Retirement at 75 Rule | Sarkarnama

जबाबदारीतून मुक्त

2016 मध्ये मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी नोव्हेंबरमध्ये त्या 75 वर्षांच्या होणार असल्याने त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती.

BJP Leaders Retirement at 75 Rule | Sarkarnama

8.8 टक्के

पंधराव्या लोकसभेत 14.2 टक्के असलेली 70 वर्षांवरील भाजप खासदारांची संख्या आता 8.8 टक्क्यांवर आली आहे.

BJP Leaders Retirement at 75 Rule | Sarkarnama

७.८ टक्के

२५ ते ४० वयोगटातील खासदारांची संख्या ५.८ टक्क्यांवरून ७.८ टक्क्यांवर गेली आहे.

BJP Leaders Retirement at 75 Rule | Sarkarnama

NEXT: मोदींना महिन्याला किती मिळतो पगार? पाहा एका क्लिकवर!