BJP Lok Sabha Candidate : महाराष्ट्रात भाजपकडून लोकसभेच्या मैदानात उतरलेले मोदींचे शिलेदार...पाहा खास AI Photo's

Rashmi Mane

मुरलीधर मोहोळ

पुणे मतदारसंघासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचे नाव या यादीमध्ये घेण्यात आले आहे.

Murlidhar mohol | Amit Wankhede

रावसाहेब दानवे

जालना मतदारसंघासाठी रावसाहेब दानवे यांचे नाव या यादीमध्ये घेण्यात आले आहे.

Raosaheb Dnave | Amit Wankhede

सुधीर मुनगंटीवार

भाजपच्या यादीमध्ये मुनगंटीवार यांचे नाव घेण्यात आले आहे.

Sudhir Mungantiwar | Amit Wankhede

सुजय विखे पाटील

अहमदनगरमधून सुजय विखे यांचे नाव यादीमध्ये आले आहे.

Sujay Vikhe Patil | Amit Wankhede

नितीन गडकरी

गडकरी यांना नागपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.

Nitin Gadkari | Amit Wankhede

पीयूष गोयल

मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.

Piyush Goyal | Amit Wankhede

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे.

R

Amit Wankhede

Next : राहुल गांधींनी शेतकऱ्यांची जिंकली मनं; पाहा महाराष्ट्रात कुठे झाली अलोट गर्दी?

येथे क्लिक करा