Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींनी शेतकऱ्यांची जिंकली मनं; पाहा महाराष्ट्रात कुठे झाली अलोट गर्दी?

Rashmi Mane

देशातील प्रश्न

आज देशातील सर्वात मोठे प्रश्न शेतकरी, बेरोजगारी, महागाई आणि सहभागाशी संबंधित आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

शेतकरी मेळावा

मात्र, या मुद्द्यांवर माध्यमांमध्ये चर्चा होत नाही. फक्त मोदीजी, बॉलिवूड स्टार्स, पाकिस्तान यांचीच चर्चा आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी शेतकरी मेळाव्यात लक्ष वेधून घेतलं.

Rahul Gandhi | Sarkarnama

शेतकऱ्यांची दुर्दशा

'जोपर्यंत व्यक्ती शेतकऱ्यांची दुर्दशा समजून घेत नाही आणि त्याच्या कष्टाचा आदर करत नाही तोपर्यंत तो शेतकऱ्याला मदत करू शकत नाही,' असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.

Rahul Gandhi | Sarkarnama

नाशिक जिल्ह्यात

सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज सकाळी चांदवड येथील बाजार समितीच्या आवारात येताच कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा या वेळी झाला.

Rahul Gandhi | Sarkarnama

मेळाव्याला नेत्यांची उपस्थिती

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांसह काँग्रेसचे विविध नेते उपस्थित होते.

Rahul Gandhi | Sarkarnama

भारत जोडो न्याय यात्रा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

R

Rahul Gandhi | Sarkarnama

Next : आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ ?