BJP Lok Sabha MP Resign: एकाचवेळी राजीनामा देणारे भाजपचे 10 खासदार कोण ? पाहा फोटो !

Ganesh Thombare

वरिष्ठांची भेटीनंतर राजीनामा

विधानसभा निवडणूक जिंकलेल्या 10 खासदारांनी भाजपच्या वरिष्ठांची भेट घेत राजीनामे दिले.

BJP | Sarkarnama

प्रल्हाद सिंह पटेल

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला.

Prahlad Singh Patel | Sarkarnama

तोमर यांचाही राजीनामा

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Narendra Singh Tomar | Sarkarnama

केंद्रीय मंत्री रेणुका सिंह

केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांचाही राजीनामा. त्या छत्तीसगडमधून खासदार होत्या.

Renuka Singh Thakur | Sarkarnama

राकेश सिंहांचा राजीनामा

राकेश सिंह यांनी राजीनामा दिला असून ते मध्य प्रदेशमधून खासदार होते.

Rakesh Singh | Sarkarnama

उदय प्रताप सिंह

मध्य प्रदेशमधील भाजप खासदार उदय प्रताप सिंह यांचाही राजीनामा.

Uday Pratap Singh | Sarkarnama

रिती पाठक यांचा राजीनामा

रिती पाठक यांनीही राजीनामा दिला असून त्या मध्य प्रदेशातील खासदार होत्या.

Riti Pathak | Sarkarnama

दीया कुमारी

दीया कुमारी राजस्थानमधून खासदार होत्या. मात्र, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Diya Kumari | Sarkarnama

राज्यवर्धन सिंह राठोड

राजस्थानमधून खासदार असलेले राज्यवर्धन सिंह राठोड यांचाही राजीनामा.

Rajyavardhan Singh Rathore | Sarkarnama

बाबा बालकनाथही राजीनामा देणार

राजस्थानचे खासदार बाबा बालकनाथही राजीनामा देणार आहेत.

Baba Balak Nath | Sarkarnama

किरोड़ी लाल मीणा

राज्यसभा सदस्य किरोडी लाल मीणा यांनी राजीनामा दिला.

Dr.Kirodi Lal Meena | Sarkarnama

Next : मिझोरामच्या सर्वात तरुण आमदार, सोशस मीडियावर लाखो फॉलोअर्स, पाहा फोटो...

येथे क्लिक करा :