Rashmi Mane
भाजपला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? 'या' नेत्याचं नाव सध्या चर्चेत!
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एका महिला नेत्याचं नाव चर्चेत आहे.
जेपी नड्डा सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे.
या वेळी पहिल्यांदाच महिला अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या इतिहासातील हा मोठा बदल ठरू शकतो!
डी. पुरंदेश्वरी यांचं नाव सध्या प्रबळ चर्चेत आहे. त्या सध्या आंध्र प्रदेश भाजपच्या प्रमुख आहेत.
माजी केंद्रीय मंत्री
एनटी रामाराव यांची कन्या
उत्तम वक्ता व प्रभावी संघटन क्षमता
महिला नेतृत्वाचं प्रतीक
दक्षिण भारतात मजबूत पकड
विविध समुदायांमध्ये सकारात्मक संदेश
अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींमध्ये यावर चर्चा सुरू आहे. जर भाजपला पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळाली तर नक्कीच इतिहास घडेल!