Rashmi Mane
भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली 5 राज्य 2025 पर्यंत लोकसंख्या किती असेल? जाणून घ्या टॉप 5 राज्य.
उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे.
2025 पर्यंत लोकसंख्या सुमारे 24 कोटी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
औद्योगिक राज्य महाराष्ट्र लोकसंख्येतही आघाडीवर आहे.
2025 पर्यंत लोकसंख्या: 13 कोटी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बिहारची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. 2025 पर्यंत लोकसंख्या: 13.5 कोटी होईल.
2011 मध्ये लोकसंख्या होती 9.12 कोटी
2025 मध्ये अंदाजे: 10 कोटी
2011: 7.27 कोटी
2025 पर्यंत लोकसंख्या: 8 कोटीच्या आसपास असेल.
भारताचे पाच सर्वात मोठे राज्यं मिळूनच देशाच्या लोकसंखेचा मोठा वाटा घेतात.
यामुळे नियोजन, संसाधनं आणि विकास धोरणं यांचं महत्त्व वाढलं आहे.