MLA Ganpat Gaikwad : रिक्षाचालक ते आमदार व्हाया केबल व्यवसाय..! गणपत गायकवाडांचा प्रवास

Avinash Chandane

केबलकिंग

कल्याण पूर्वचे आमदार होण्यापूर्वी गणपत गायकवाड 'केबलकिंग' म्हणून ओळखले जायचे.

Cable King Ganpat Gaikwad | Sarkarnama

अपक्ष आमदार

शिवसेनेच्या उमेदवाराला हरवून 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले.

MLA Ganpat Gaikwad | Sarkarnama

आमदारकीत केबलचा वाटा

आमदार होण्यासाठी त्यांनी लोकांना केबल कनेक्शन फुकटात वापरायला दिले होते.

MLA Ganpat Gaikwad | Sarkarnama

आधी रिक्षाचालक नंतर केबलकिंग

केबल व्यवसायात येण्यापूर्वी गणपत गायकवाड रिक्षा चालवायचे.

Rickshaw Driver to MLA | Sarkarnama

पुन्हा अपक्ष आमदार

2014 मध्ये गणपत गायकवाड पुन्हा अपक्ष म्हणून विजयची झाले. त्यानंतर त्यांचा कल भाजपकडे होता.

MLA Ganpat Gaikwad | Sarkarnama

भाजप आमदार

2019 मध्ये गायकवाड भाजपचे आमदार म्हणून कल्याण पूर्व मतदारसंघातून विजयी झाले.

BJP MLA Ganpat Gaikwad | Sarkarnama

बांधकाम व्यवसाय

आमदार झाल्यानंतर केबलचा व्यवसाय सांभाळत त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवले.

BJP MLA Ganpat Gaikwad in construction | Sarkarnama

मुलालाही भाजपचे पद

वैभव गणपत गायकवाड यांची कल्याण भाजप युवक अध्यक्षपदी नियुक्ती.

Vaibhav Ganpat Gaikwad | Sarkarnama

महिलांचे आरोप

जमीन प्रकरणात आमदार गायकवाडांनी फसवणूक केल्याचा महिलांच्या आरोपाचा व्हिडीओ व्हायरल.

BJP MLA Ganpat Gaikwad | Sarkarnama

महेश गायकवाडांवर गोळीबार

2 फेब्रुवारीला उल्हासनगरच्या पोलिस ठाण्यात भाजप आमदार गायकवाडांचा शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार

Mahesh Gaikwad | Sarkarnama

NEXT : पत्रकारिता ते IAS अन् आता उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिव

IAS Radha Raturi | Sarkarnama
येथे क्लिक करा