IAS Radha Raturi: पत्रकारिता ते IAS अन् आता उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिव...

सरकारनामा ब्यूरो

पहिल्या महिला सचिव

उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Radha Raturi | Sarkarnama

राधा रतुरी

1988 मध्ये IAS राधा रतुरी यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.

IAS Radha Raturi | Sarkarnama

शिक्षण

मुंबईतून इतिहासात ग्रॅज्युएशन केले आणि मास कम्युनिकेशनमध्ये त्यांनी मास्टर्स केले.

IAS Radha Raturi | Sarkarnama

प्रशासकीय पद

राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

IAS Radha Raturi | Sarkarnama

पत्रकारिता ते नागरी सेवा

वडिलही अधिकारी होते, त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातून त्यांनी नागरी सेवांमध्ये प्रवेश केला.

IAS Radha Raturi | Sarkarnama

इंडियन एक्सप्रेसमध्ये पत्रकार

पब्लिक पर्सोनेल मॅनेजमेंटमध्ये एमए केल्यानंतर, त्यांनी इंडियन एक्सप्रेस तसेच इंडिया टुडेसाठी पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले.

IAS Radha Raturi | Sarkarnama

प्रशासकीय कारकीर्द

प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीतही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे.

IAS Radha Raturi | Sarkarnama

प्रभावी कार्य

उत्तराखंड येथे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी 10 वर्ष प्रभावीपणे कार्य केले आहे.

IAS Radha Raturi | Sarkarnama

Next : उद्धव ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे कोण आहेत इक्बाल चहल

येथे क्लिक करा