रस्त्यावर भिकारी बनून फिरलेला भाजपचा आमदार कोण? तब्बल साडेतीन हजार कोटींची संपत्तीचा मालक!

Roshan More

पराग शाह

भाजप आमदार पराग शाह हे आमुंबईतील पूर्व घाटकोपर मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात.

Mal Parag Shah

सर्वात श्रीमंत आमदार

ते महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात श्रीमंत आमदार आहेत.

Mal Parag Shah | sarkarnama

चर्चेत का?

शाह यांचा घाटकोपरच्या रस्त्यावरून भिकाऱ्याच्या वेषात फिरत असलेला व्हिडिओ समोरआला आहे.

Mal Parag Shah | sarkarnama

संपत्ती किती?

विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ३ हजार ३१५ कोटी आहे.

Mal Parag Shah | sarkarnama

भिकारी का बनले?

शाह यांचे गुरु नम्रमुनी यांनी शाह यांना एक दिवस भिकारी बनण्याचा अनुभव घ्यावा, असे सूचवले. त्यानंतर गुरुच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्यांनी भिकाऱ्याचे वेषांतर केले होते.

Mal Parag Shah | sarkarnama

रस्त्यावरून फिरले

भिकाऱ्याच्या वेषात त्यांनी रस्त्याच्या कडेला बसून खाल्ले, मदत मागितली. काही ठिकाणी चांगला अनुभव आला तर काही ठिकाणी त्यांना हुसकावून लावण्यात आले.

Mal Parag Shah | sarkarnama

पुन्हा त्या ठिकाणी गेले

भिकारी म्हणून ते जेथे गेले तेथे भिकाऱ्याच्या मेकअप काढून पुन्हा तेथे गेले आणि तेथील लोकांशी संवाद साधला.

Mal Parag Shah | sarkarnama

नगरसेवक

शाह हे घाटकोपरमधून भाजपचे नगरसेवक देखील राहिले आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा तर 2024 मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले.

Mal Parag Shah | sarkarnama

NEXT : चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत असलेली 'ती' खास व्यक्ती कोण?

Xi Jinping | Sarkarnama
येथे क्लिक करा