Ravindra Chavan: CM पदासाठी चर्चेत राहिलेले रवींद्र चव्हाण कोण? केडीएमसीचे नगरसेवक ते मंत्री

Mangesh Mahale

केडीएमसीचे नगरसेवक-सभापती होते, ते डोंबिवली विधानसभेतून यावेळी चोथ्यांदा निवडून आले आहेत.

Ravindra Chavan | Sarkarnama

रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते.

Ravindra Chavan | Sarkarnama

शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.

Ravindra Chavan | Sarkarnama

2007 मध्ये भाजपच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले.

Ravindra Chavan | Sarkarnama

काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही केडीएमसीच्या स्थायी समितीचे सभापती झाले.

Ravindra Chavan | Sarkarnama

2009 मध्ये तत्कालीन आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, ते विजयी झाले.

Ravindra Chavan | Sarkarnama

कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीने जिंकल्या आहेत, याचे श्रेय चव्हाणांकडे जाते.

Ravindra Chavan | Sarkarnama

सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सर्वपक्षीय आमदारांना सर्वाधिक निधी देणारे मंत्री म्हणून ओळख.

Ravindra Chavan | Sarkarnama

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार झाले.

Ravindra Chavan | Sarkarnama

NEXT : सती प्रथेवर बंदी; भारताचा पाकिस्तानला जबरदस्त तडखा अन् बरंच काही...

Sarkarnama
येथे क्लिक करा