1879 - लाॅर्ड विल्यम बेटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घालती.1884 : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा जन्म. स्वतंत्र भारताच्या घटनासमितीचे ते अध्यक्ष होते. .1971 - बांग्लादेश युद्धात भारतीय हवाईदलाचा पाकिस्तानला जबरदस्त तडाखा.1979 - आयातुल्लाह खोमेने इराणचे सर्वसर्वा बनले.1984 : भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यात विषारी वायूगळती होऊन चौदाशे जणांचा मृत्यू. पन्नास हजार लोकांना कमी-अधिक स्वरूपात बाधा. .2003 : महात्मा जोतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते संसदेच्या आवारात अनावरण.2005 : जमिनीवरून आकाशात मारा करू शकणाऱ्या आकाश या लघुपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची बालासोर येथील चंडीपूर येथील संरक्षण दलाच्या तळावर यशस्वी चाचणी..NEXT : कुठल्या देशात किती आहेत अणुबॉम्ब, भारत कितव्या स्थानावर?.येथे वाचा