Sunil Kamble Video: पोलिसाच्या कानशिलात लगावणारे सुनील कांबळे कोण आहेत ?

Ganesh Thombare

पोलिसाच्या कानशिलात

सुनील कांबळेंनी एका पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.

MLA Sunil Kamble | Sarkarnama

मोठी खळबळ

पुण्यातील ससून रूग्णालयात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली.

MLA Sunil Kamble | Sarkarnama

भाजपचे आमदार

सुनील कांबळे हे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.

MLA Sunil Kamble | Sarkarnama

2019 ला आमदार झाले

2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून आमदार झाले.

MLA Sunil Kamble | Sarkarnama

आमदार होण्यापूर्वी नगरसेवक

सुनील कांबळे हे आमदार होण्यापूर्वी 1992 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक होते.

MLA Sunil Kamble | Sarkarnama

आक्रमक आमदार अशी ओळख

भाजपचे आक्रमक आमदार म्हणून सुनील कांबळे यांची ओळख आहे.

MLA Sunil Kamble | Sarkarnama

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याला आणि पोलिसला मारहाण केल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

MLA Sunil Kamble | Sarkarnama

अडचणी वाढणार ?

या मारहाणीच्या प्रकारानंतर सुनील कांबळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

MLA Sunil Kamble | Sarkarnama

Next : काँग्रेसचे फायरब्रँड नेते नाना पटोले...

Nana Patole | Sarkarnama
येथे क्लिक करा :