Nishikant Dubey : महाराष्ट्राला हिणवणारे दुबेही कधीकाळी कामासाठी 'मुंबईतच' आले होते! जमवली कोट्यावधींची प्रॉपर्टी

Rashmi Mane

निशिकांत दुबे

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोक आणि महाराष्ट्राविषयी गरळ ओकली होती. 'कुणाच्या पैशांवर महाराष्ट्र जगतोय', असे दुबे म्हणाले होते.

Nishikant dubey | Sarkarnama

कोट्यावधींची प्रॉपर्टी

मात्र, महाराष्ट्राला हिणवणारे दुबेंही कधीकाळी कामासाठी 'मुंबईतच' आले होते! त्यावेळी त्यांनी जमलीय कोट्यावधींची प्रॉपर्टी.

Nishikant dubey | Sarkarnama

कॉर्पोरेट कंपनीत संचालक

राजकारणात येण्याआधी दुबेंनी मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट खरेदी केला होता. त्यावेळी ते मुंबईतच एका कॉर्पोरेट कंपनीत संचालक होते. 

Nishikant dubey | Sarkarnama

मालमत्ता

महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या दुबेंना कमाईसाठी मुंबईतच यावे लागले होते. आणि आजही त्यांची मालमत्ता मुंबईत आहे हे विशेष.

Nishikant dubey | Sarkarnama

अलिशान फ्लॅट

मुंबईतील खार भागात अलिशान फ्लॅट असून त्याची सध्याची किंमत काही कोटींमध्ये असल्याची चर्चा आहे.

Nishikant dubey | Sarkarnama

फ्लॅटची किंमत

1680 चौरस फुटांचा फ्लॅट असून फ्लॅटची किंमत तब्बल 7 ते 8 कोटी रुपये सांगितली जातेय. दुबेंनी हा फ्लॅट 2009 मध्ये खरेदी केला होता.

Nishikant dubey | Sarkarnama

Next : टीव्हीची 'तुलसी' कमबॅक करणार; स्मृती इराणी यांची एकूण संपत्ती किती? 

येथे क्लिक करा