Shivashree Skandaprasad : भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांची पत्नी शिवश्री स्कंदप्रसाद नेमक्या आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

संगीतकार कुटुंबात जन्म -

दक्षिणेतील एका प्रसिद्ध संगीतकार कुटुंबातील शिवश्री स्कंदप्रसाद यांचे लग्न भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याशी झाले आहे.

प्रसिद्ध संगीतकार -

शिवश्री स्कंदप्रसाद या देखील प्रसिद्ध संगीतकार आहेत

गाणी यूट्यूब अन् संगीत प्लॅटफॉर्मवर -

शिवश्री यांची गाणी यूट्यूब आणि इतर संगीत प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

नृत्यांगना -

कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवश्री स्कंदप्रसाद या एक नृत्यांगना देखील आहेत.

मृदंग वादक सीरकाझी जे स्कंदप्रसाद यांची कन्या -

१ ऑगस्ट १९९६ रोजी जन्मलेल्या शिवश्री स्कंदप्रसाद ही मृदंग वादक सीरकाझी जे स्कंदप्रसाद यांची मुलगी आहे.

'पोन्नियिन सेल्वन १' -

ए.आर. रहमान यांच्या 'पोन्नियिन सेल्वन १' या चित्रपटात गाणे गायले आहे.

शास्त्रीय कर्नाटक संगीताचे प्रशिक्षण -

शिवश्री स्कंदप्रसाद यांनी गुरु ए.एस. मुरली यांच्याकडून शास्त्रीय कर्नाटक संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे.

आहुती संस्था -

याशिवाय, त्या 'आहुती' नावाची संस्था स्थापन करण्यात व्यस्त आहे. जी संस्कृती जतन करण्यासाठी समर्पित आहे.

संगीताच्या जगात व्यस्त -

संगीताच्या जगात व्यस्त असलेल्या शिवश्री स्कंदप्रसाद संपूर्ण देशाच्या बातम्यांमध्ये आल्या आहेत.

Next : काँग्रेसच्या सद्भावना यात्रेस मस्साजोगमधून प्रारंभ; देशमुख कुटुंबीय सहभागी

Congress Sadbhavana Yatra | sarkarnama
येथे पाहा