Udayanraje Bhosale : उदयनराजेंचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

उमेदवारी अर्ज दाखल

सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

जंगी शक्तिप्रदर्शन

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी साताऱ्यात जंगी शक्तिप्रदर्शन करत महारॅली काढण्यात आली.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

जोरदार शक्तिप्रदर्शन

गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली झाली.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

अदालत वाडा येथे जाऊन...आशीर्वाद

सकाळी उदयनराजेंनी अदालत वाडा येथे जाऊन काका कै. शिवाजीराजे भोसले, काकी कै. चंद्रलेखाराजे भोसले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शुभाशीर्वाद घेतले.  

Udayanraje Bhosale | Sarkarnama

ढोल्या गणपती

साताऱ्यातील प्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

R

Udayanraje Bhosale | Sarkarnama

Next : लोकसभा अध्यक्षांच्या कन्येनं 'राज'मार्गावर न जाता निवडला प्रशासकीय मार्ग