Rashmi Mane
भाजपच्या पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी.
1986 - 1991, 1993-98, 2004 ते 2005 या काळात तीन वेळा लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. पक्षाच्या स्थापनेत आणि पक्ष वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
1991 ते 1993 या काळात मुरली मनोहर जोशी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
देशातील राजकारणात भाजपला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात ठाकरेंचे मोठे योगदान आहे. ते 1998 ते 2000 अध्यक्ष होते.
बंगारू लक्ष्मण हे 2000 ते 2001 या वर्षात अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दलित समाजातील ते भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
कृष्णमूर्ती भाजपचे संस्थापक सचिव होते. 2001 ते 2002 या काळात त्यांनी भाजपचे अध्यक्षपद भूषविले आहे.
भारतीय विद्यार्थी परिषदेतून (ABVP) राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ - २००४ या काळात त्यांनी अध्यक्ष होते. सध्या ते भारताचे उपराष्ट्रपती आहेत.
2005- 2009 आणि 2013 - 2014 असे दोन वेळा पक्षाचे अध्यक्ष राहिले होते. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी 2009 मध्ये राजीनामा दिला, तर गृहमंत्री पद स्वीकारण्यापूर्वी 2014 मध्ये राजीनामा दिला.
सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गडकरी यांनी 2009 ते 2013 या काळात पक्षाचे कामकाज पाहिले. भाजपच्या घटनेत बदल करून नितीन गडकरींच्या अध्यक्ष पदाला मुदत वाढ दिली होती.
2014 ते 2020 या काळात पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांचा 2014 आणि 2019 मधील निवडणुकीत भाजपला मोठे यश प्राप्त करून देण्यात सिंहाचा वाटा आहे. सध्या ते केंद्रीय गृहमंत्री आहेत.
विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा 2020 पासून भाजपचे 11 वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. R