Women Candidate on Lok Sabha Election : राज्यात पहिल्यांदाच 14 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात

Sachin Waghmare

प्रणिती शिंदे

काँग्रेसकडून सोलापूरमधून प्रणिती शिंदे नशीब आजमावत आहेत.

Praniti shinde | Sarkarnama

राजश्री पाटील

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यवतमाळ-वाशीममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Rajshree Patil | Sarkarnama

प्रतिभा धानोरकर

काँग्रेसने चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली आहे.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे.

Supriya Sule

सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे.

Sunetra Pawar | Sarkarnama

अर्चना पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धाराशिवमधून अर्चना पाटील रिंगणात उतरल्या आहेत.

Archana Patil | Sarkarnama

पंकजा मुंडे

भाजपने बीडमधून पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले आहे.

Pankaja Munde | Sarkarnama

रक्षा खडसे

भाजपने रावेरमधून रक्षा खडसे यांना संधी दिली आहे.

Raksha Khadse | Sarkarnama

भारती पवार

भाजपने दिंडोरीमधून केंद्रीय मंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे.

Bharti Pawar | Sarkarnama

नवनीत राणा

भाजपने अमरावतीमधून नवनीत राणा यांना रिंगणात उतरवले आहे.

R

Navneet Rana | Sarkarnama

Next : ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत पक्षांतरासाठी टणाटण उड्या; 'या' नेत्यांनी बदलला पक्ष!

political Leader | Sarkarnama