BJP internal election caste factor : भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी कोणत्या जातीचं वर्चस्व? 11 पैकी नऊ...

Pradeep Pendhare

जातीय गणितं

उत्तर प्रदेश नवीन अध्यक्षांची घोषणा जवळ येत असतानाच, भाजपच्या संघटनात्मक नेतृत्वाकडे आणि त्यांच्यातील जातीय गणितांकडे लक्ष लागलं आहे.

BJP internal election caste factor | Sarkarnama

यूपी अध्यक्षाची घोषणा

उत्तर प्रदेशाच्या अध्यक्षाचं नाव 14 डिसेंबरला होईल. याचवेळी भाजप अध्यक्षपदावर कोणत्या जातीचं वर्चस्व राहिलं, याची माहिती जाणून घेऊया.

BJP internal election caste factor | Sarkarnama

उच्चवर्णीयांचं वर्चस्व

स्थापनेपासून भाजप अध्यक्षपदाचं नेतृत्व उच्चवर्णीय नेत्यांनी केलं असून, इतिहासात फक्त एकदाच दलित नेते बंगारू लक्ष्मण 2000 मध्ये अध्यक्ष झाले आहेत.

BJP internal election caste factor | Sarkarnama

अटलबिहारी वाजपेयी

भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी 1980 मध्ये पदावर काम केलं आहे.

BJP internal election caste factor | Sarkarnama

लालकृष्ण अडवाणी

यानंतर, 1986-1990, 1993-1998, 2004-2005 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी अध्यक्षपदावरून पक्षाचं नेतृत्व केलं.

BJP internal election caste factor | Sarkarnama

जोशी अन् ठाकरे

1991-1993 मध्ये मुरली मनोहर जोशी आणि 1998-2000 मध्ये कुशाभाऊ ठाकरे या नेत्यांनी संघटनात्मक रचना आणखी मजबूत केली.

BJP internal election caste factor | Sarkarnama

बंगारू लक्ष्मण

बंगारू लक्ष्मण यांच्यानंतर 2001-2002 मध्ये के. जना. कृष्णमूर्ती, 2002-2004 मध्ये एम व्यंकय्या नायडू, 2005-2009, 2013-2014 मध्ये राजनाथ सिंह यांनी काम पाहिलं.

BJP internal election caste factor | Sarkarnama

नितीन गडकरी

महाराष्ट्रातून 2010-2013 मध्ये नितीन गडकरी यांनी अध्यक्षपदावर काम करताना, संघटनात्मक वाढ, निवडणूक रणनीती आणि वैचारिक ताकद वाढवली.

BJP internal election caste factor | Sarkarnama

शहा अन् नड्डा

अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2020 मध्ये पक्षाचे आधुनिक परिवर्तन वेगाने झाले. यानंतर जे. पी. नड्डा पक्षाचं नेतृत्व केलं.

BJP internal election caste factor | Sarkarnama

नऊ अध्यक्ष उच्चवर्णीय

भाजपच्या 11 पैकी नऊ अध्यक्ष हे उच्चवर्णीय राहून गेले आहेत. तथापि, सामाजिक आणि निवडणूकदृष्ट्या भाजपने वेळोवेळी विस्तार झाला आहे.

BJP internal election caste factor | Sarkarnama

NEXT : नगराध्यक्ष ते राज्यपाल! 60 वर्षांचं राजकीय आयुष्यात...

येथे क्लिक करा :