keshav Prasad Maurya : योगींचे विरोधक म्हणून भाजप नेते केशव प्रसाद मौर्य का आहेत चर्चेत?

Roshan More

उपमुख्यमंत्री

केशव प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.

keshav Prasad Maurya | sarkarnama

नड्डांची भेट

केशव प्रसाद मौर्य यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली.

keshav Prasad Maurya | sarkarnama

योगींशी स्पर्धा

2017 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी केशव मौर्य यांचे नाव चर्चेत आले होते.

keshav Prasad Maurya | sarkarnama

संघटनेवर पकड

उत्तर प्रदेशात भाजपची संघटना मजबूत करण्यात केशव मौर्य यांचे मोठे योगदान आहे.

keshav Prasad Maurya | sarkarnama

संघटनेला महत्त्व

केशव मौर्य यांनी नुकतेच सरकार पेक्षा संघटना महत्त्वाची आहे, असे वक्तव्य करून मुख्यमंत्री योगींना चॅलेंज केल्याचे म्हटले जात आहे.

keshav Prasad Maurya | sarkarnama

प्रदेशाध्यक्ष होणार

लोकसभेतील अपयशामुळे भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे केशव यांचे नाव आघाडीवर आहे. ओबीसी चेहरा असल्यामुळे त्यांना प्राधान्य मिळू शकते.

keshav Prasad Maurya | sarkarnama

योगींना शह

योगी आदित्यनाथ यांचे वाढते प्रस्थ पाहता केशव मौर्य यांना ताकद देत योगींना शह देण्याचा प्रयत्न असल्याच्या चर्चा आहेत.

keshav Prasad Maurya | keshav Prasad Maurya

NEXT : मोदी सरकारने तयार केली 'NITI' आयोगाची नवीन टीम; जाणून घ्या, कोणाचा आहे समावेश?

Narendr Modi. | sarkarnama
येथे क्लिक करा