केंद्र सरकारने आयोगाची नवीन टीम तयार केली आहे. या टीमचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील..सुमन बेरी यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. .NITI आयोगाच्या टीममध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना स्थान दिलं गेलं आहे..NITI आयोगाच्या टीममध्ये पदसिद्ध सदस्यांमध्ये गृहमंत्री अमित शाहांचाही समावेश आहे..केंद्रीय कृषी मंंत्री शिवराज सिंह चौहान यांचाही यामध्ये NITI आयोगाच्या टीममध्ये पदसिद्ध सदस्यांमध्ये समावेश आहे..केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही पदसिद्ध सदस्य करण्यात आले आहे..केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे..अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी हे देखील विशेष निमंत्रितांमध्ये आहेत..एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी यांनाही विशेष निमंत्रितांमध्ये स्थान आहे..आरोग्य मंत्री जेपी नड्डाही विशेष निमंत्रित म्हणून या टीममध्ये असणार आहेत..Next : लाडकी बहीण योजना, भुजबळांची भेट अन् राज ठाकरेंचं ट्वीट, शरद पवार नेमकं काय म्हणाले?.येथे पाहा