Ramesh Kuthe: भाजपनं मला बेवकूफ बनवलं! ठाकरे गटात गेलेले माजी आमदार रमेश कुथे यांचा असा आहे राजकीय प्रवास

Mangesh Mahale

शिवसेनेत घरवापसी

शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे.

Ramesh Kuthe | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

Ramesh Kuthe | Sarkarnama

ठाकरे गटात प्रवेश

रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे.

Ramesh Kuthe | Sarkarnama

फोन घेण्याचे टाळलं?

देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला फोन घेण्याचं टाळलं म्हणून राजीनामा दिला, असे त्यांनी सांगितलं.

Ramesh Kuthe | Sarkarnama

‘मातोश्री’

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला.

Ramesh Kuthe | Sarkarnama

बेवकूफ बनवले...

मला भाजपने बेवकूफ बनवले, असे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर सांगितले.

Ramesh Kuthe | Sarkarnama

गोंदिया मतदारसंघ

विधानसभा निवडणुकीत गोंदिया मतदारसंघातून ते निवडणुकीला सामोरे जातील, अशी चर्चा आहे.

Ramesh Kuthe | Sarkarnama

दोन वेळा आमदार

शिवसेनेकडून 1995 आणि 1999 असे दोन वेळा गोंदिया विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले.

Ramesh Kuthe | Sarkarnama

NEXT: कारगिल विजय दिनानिमित्त 4 मोठ्या घोषणा

येथे क्लिक करा